Crime
संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी
टीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ...
अश्लीलता आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते : हायकोर्ट
टीम महाराष्ट्र देशा : ‘गृहलक्ष्मी’ या मल्ल्याळम मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणाऱ्या याचिका कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. ‘सौंदर्य आणि ...
Breaking : कर्नल पुरोहित यांचा फैसला 16 जुलैला!
मुंबई : कर्नल प्रसाद पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय आता 16 जुलैला येणार आहे. या याचिकेवर आज ...
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग,लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील स्रीगुफवारा ...
राहुल गांधीविरोधात पुण्यात तक्रार दाखल
मुंबई: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ...
डीएसके प्रकरणात पोलिसांनी केली बँक ऑफ महाराष्ट्रच्या आजी- माजी अध्यक्षांना अटक
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर डी एस कुलकर्णी आर्थिक घोटाळा प्रकरणात आता बँकिंग क्षेत्रातील बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई पुणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. डीएसके यांना बेकायदेशीर ...
अफगाणिस्तानमध्ये राज्यपालांच्या निवासाबाहेर स्फोट, १५ मृत्यूमुखी
भारतीय वृत्त संस्था – अफगाणिस्तानमधील नांगरहार प्रांतांच्या राज्यापलांच्या निवासाबाहेर झालेल्या एका आत्मघाती हल्ल्यामध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४० लोक जखमी झाले आहेत. ...
पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना, प्रमोद मुतालिक यांच्या वक्तव्यावरून नवा वाद
टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकात जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे जबाबदार, असा सवाल श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ...
मनसेच्या एकमेव आमदाराविरोधात गुन्हा दाखल
पुणे : राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात ...
धर्माच्या रक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या ; आरोपी परशुराम वाघमारेची कबुली
बंगळुरू: पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ...