Crime
धक्कादायक; राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला, असा आरोप करत ...
पिंपरी चिंचवड : भाजप नगरसेवकाची भरदिवसा कोयत्याने वार करुन निघृर्ण हत्या
पुणे : आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची भरदिवसा कोयत्याने वार करुन निघृर्ण हत्या करण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रोडवर च-होलीजवळ आज (मंगळवारी) ...
पाच पाद्रींंनी मिळून केले चर्चमध्ये विवाहितेचे लैंगिक शोषण
टीम महाराष्ट्र देशा – केरळमधील कोट्टयम शहरातील एका चर्चमधील पाच पाद्रींवर विवाहित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चर्च व्यवस्थापनाने ...
‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना उद्या जामीन मिळण्याची शक्यता
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याच्या आरोपावरुन अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर ...
..तर बहीण-भावाचे शिक्षण पूर्ण होईल; आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीनं केली आत्महत्या
पंढरपूर: आजवर दुष्काळ, सावकाराचे कर्जामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता वडिलांची परिस्थिती बिकट आहे त्यामुळे आपल्या लहान बहीण-भावाचे शिक्षण थांबू नये म्हणून ...
अखेर ‘तो’ निर्लज्ज बँक मॅनेजर निलंबित
टीम महाराष्ट्र टीम : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळा शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. अकोल ...
बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक; पोलिसांच्याच अडचणीत वाढ!
पुणे: नियमबाह्य पद्धत अवलंबून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज दिल्या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राच्या आजी-माजी अध्यक्षांना अटक करणारे पोलिसाच आता अडचणीत सापडले आहेत. ...
संतप्त शेतकऱ्यांनी फासल सेंट्रल बँकेला काळं !
टीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं पिककर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या पत्नीकडं शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेचे आता तीव्र ...
सोनई हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू
टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांड प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या सहा आरोपींपैकी एकाचा शनिवारी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. पोपट ...
सोलापूर : शेतकरी फसवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात गुन्हा
टीम महाराष्ट्र देशा – शेतकरी आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार संदीपान थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि जि.प. सदस्य रणजितसिंह ...