Crime

राईनपाड्यातील मुख्य आरोपी महारू पवार अटकेत

 टीम महाराष्ट्र देशा : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना राईनपाडामध्ये १ जुलैला घडली होती. मुलं पळवण्याच्या अफवेतून ५ जणांची ठेचून हत्या ...

‘त्या’ व्हिडिओ प्रकरणी राहुल गांधींनी मागितली बाल हक्क आयोगाकडे दहा दिवसांची मुदत

नवी दिल्ली : महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती त्यास उत्तर देण्यासाठी अजून दहा दिवसांची मुदत मागितली ...

डॉ. झाकिर नाईकला भारतात आणण्यात येणार असल्याचं वृत्त निराधार?

नवी दिल्ली : वादग्रस्त ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा संस्थापक डॉ. झाकिर नाईकला मलेशियात अटक करण्यात आली असून,आज त्याला भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली ...

अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका : महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास ...

अधिवेशन एक दिवसावर आलं असताना नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूर : नागपूरमध्ये ४ तारखेपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आल्या आहे. मात्र असं ...

आईच्या सांगण्यावरून मुलीनेच केली पित्याची हत्या

राजस्थान : आईच्या सांगण्यावरून मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने बापाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आले आहे. ...

आता ड्रग्ज तस्करी केल्यास थेट मृत्युदंडाची शिक्षा

चंदिगढ : तरुणांमधील अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना थेट मृत्युदंड देण्यात यावा असा प्रस्ताव ...

पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या

पुणे: पुण्यातील अप्पर इंदिरानगर भागामध्ये टोळक्याने १६ गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने अप्पर इंदिरानगर बस डेपो समोरील गाड्यांची तोडफोड ...

…’हा’ तर महाराष्ट्रासाठी अराजकाचा इशारा – उद्धव ठाकरे

मुंबई : मुले पळवणाऱ्या टोळीचा संशय आल्याने संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत धुळ्यातील राईनपाडा येथे 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडालीये. या प्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या वडाळामधल्या एका ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!