Crime

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था

टीम महाराष्ट्र देशा : स्फोटकं आणि देशी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी एटीएसच्या पथकानं नालासोपाऱ्यातून अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक नसल्याचं सनातन संस्थेकडून स्पष्ट ...

दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्याची भारतात घुसखोरी; सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट

श्रीनगर : जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या आणि मसूदच्या लहान भावाचा माजी अंगरक्षक हे दोघे भारतात आल्याची माहिती गुप्तचर ...

मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती. ...

शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला तुडवले

शिवसेना जिल्हाप्रमुखाने मराठा आंदोलकाला तुडवले, 'तुम्हाला पाहून घेतो' अशी धमकीही दिली. त्यानंतर अज्ञात लोकांनी घोषणा देणाऱ्या एका तरुणाला रस्तात अडवून लाथा-बुक्कांनी बेदम मारहाण केली.

गुन्हेगारांनो गुन्हेगारी सोडा , पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांचा इशारा

पुणे : पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी मावळत्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून आज पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारताच व्यंकटेशम यांनी गुन्हेगारांनी गुन्हेगारी ...

गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासामधून काहीतरी शिका, हायकोर्टाने एसआयटी-सीबीआयला फटकारले

टीम महाराष्ट्र देशा – दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा तपास ...

राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? : हायकोर्ट

मुंबई – दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात सुरू होती. त्यादरम्यान, न्यायमूर्तींनी हे मत नोंदवले. राज्यातील सध्याचे चित्र विदारक आहे. ...

राष्ट्रवादी नगरसेवक दीपक मानकर अखेर पोलिसांना शरण

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक दीपक मानकर हे पोलिसांसमोर हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व ...

पोलादपूर घाट दुर्घटना : कृषी राज्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव

टीम महाराष्ट्र देशा : महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ६०० फूट खोल कोसळल्यानं ...

मदरशात मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल…

पुणे : पुणे येथील कात्रज भागतील एका मदरशामध्ये दोन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन झाले आहे. या प्रकरणात एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!