Agriculture
शेतकऱ्यांवर होतं असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र या – रघुनाथदादा पाटील
टीम महाराष्ट्र देशा- ‘७० वर्षानंतर’ या ‘लार्ज शॉर्ट फिल्म’ प्रकारातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर चित्रपटांचा प्रिमियर शो नुकताच पार पडला. संगमनेर येथील महाविद्यालयाच्या साईबाबा सभागृहात हा ...
आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…
टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने ...
शेतकऱ्यांसाठी बातमी : दुष्काळाबाबतची नवीन नियमावली जाहीर…
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आणि सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं.हवालदिल झालेला शेतकरी राजा थोडा का होईना सुखावला आहे. ...
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचं मोदींचं आश्वासन
नवी दिल्ली : शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटकातून आलेल्या 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी उत्पादन खर्चाच्या ...
अन्यथा १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार – राजू शेट्टी
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ ...
प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक
मुंबई – ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही…सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की ...
प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक
मुंबई – ज्या वस्तुंचा पुर्नवापर होतो त्यावर बंदी आणि ज्या वस्तुंचे रिसायकल होत नाही त्यावर बंदी नाही…सरकारची ही अभ्यासपूर्ण प्लास्टीक बंदी पर्यावरणाच्या रक्षणासाठी की ...
कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण; आजही हजारो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. कर्जमाफी जाहीर करताना ८९ हजार शेतकऱ्याना लाभ होणार असल्याच ...
पर्यावरणपूरक इमारती निर्माण करण्यावर शासनाचा भर – चंद्रकांत पाटील
मुंबई : ग्रीहा या संस्थेच्या मदतीने पर्यावरणपूरक इमारती निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ग्रीहाच्या वतीने ...
अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्यांना आज भेटणार
टीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले ...