Share

Diabetes Remedies | शुगरच्या रुग्णांसाठी ओवा आहे रामबाण उपाय,जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

तुम्हाला माहीतच असेल ओवा तुम्हाची पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की ओव्याने शुगरच्या समस्या ही आटोक्यात ठेवल्या जाऊ शकतात. होय, ओव्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे शुगरच्या होणाऱ्या समस्यांवर मात करता येते. ओवा तुमच्या रक्तातील शुगरची पातळी नियंत्रित करू शकते.

शुगरमध्ये ओवा किती फायदेशीर आहे?

ओव्याचे नियमित सेवन केल्याने अपचन सारख्या समस्या कमी होतात, ज्यामुळे तुम्ही वजनही नियंत्रित करू शकता. शरीराचे वजन वाढल्याने टाइप-2 शुगरचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत शुगर नियंत्रणासाठी तुम्ही ओवा खाऊ शकता.

शुगर कंट्रोलसाठी तुम्ही ओव्याचे सेवन अनेक प्रकारे करू शकता

ओवा तिळाच्या तेलात मिसळून खा

शुगर कंट्रोलसाठी ओवा आणि तिळाचे तेल तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी ठरू शकते. याचे सेवन करण्यासाठी 3 ग्रॅम ओवा घ्या. आता 10 मिली तिळाच्या तेलात मिसळा आणि दिवसातून तीन वेळा खा. यामुळे खूप फायदा होईल.

ओव्याचा चहा

शुगर कंट्रोलसाठी रोज ओव्याच्या चहाचे सेवन करा. हा चहा तयार करण्यासाठी पॅनमध्ये १ कप पाणी गरम करा. यानंतर, त्यात अर्धा चमचा ओवा,बडीशेप आणि 1/4 चमचा दालचिनी पावडर मिसळून उकळवा. यानंतर हा चहा गाळून प्या. यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते. चहा प्यायल्यानंतर सुमारे 30 मिनिटे काहीही खाण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!