Share

एफटीआयआयच्या अध्यक्षपदी ‘या’ दिग्गज अभिनेत्याची लागू शकते वर्णी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : अभिनेता अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन कोण? अशी चर्चा रंगली असताना या पदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून एफटीआयआयचे माजी विद्यार्थी नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांचा काळ असल्याने अध्यक्षपदाची नियुक्ती रखडली जाऊ नये यासाठी तातडीने अध्यक्षपदाची ही रिक्त जागा भरण्यासाठी केंद्र पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी नसरूददीन शाह यांच्या नावाचा विचार सुरू आहे. नँशनल स्कूल आॅफ ड्रामा नंतर नसरूददीन शाह यांनी एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. संस्थेचे ते माजी विद्यार्थी असल्याने संस्थेच्या वातावरणाशी परिचित आहेत. अनेकदा संस्थांना भेट देऊन त्यांनीविद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या समर्थकाला हे पद देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची नाळ समजणा-या नसरूददीन शाह यांना अध्यक्षपद देण्याचा विचार मंत्रालयाकडून केला जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!