Share

Breaking : ११ एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली

Published On: 

मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी उमेदवारांनी केली होती. तसेच सरकारमधील आणि विरोधातील या दोन्ही बाजूच्या नेेत्यांनीही ही मागणी लावून धरायला सुरुवात केली आहे. यामुळे ही परीक्षा होणार कि नाही याबाबत आता संभ्रम तयार झाल्याचे दिसून येत होते.

या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा घ्यायची का नाही ते ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काही अधिकारी उपस्थित आहेत. व्हिसीद्वारे हि बैठक पार पडली आहे.

नुकत्याच आलेल्या माहितीवरून ११ एप्रिल रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याचे समजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांनी देखील विद्यार्थ्यांची होणारी अडचण व कोरोनाचा धोका टाळण्यासाठी या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. आता ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलण्यास सहमती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!