मुंबई : बॉलीवूडचा ‘किंगखान’ अर्थात शाहरूख खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षक वर्गात आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या सोशल मिडीयावर #BoycottShahRukhKhan हा ट्रेंड ट्विटरवर पाहायला मिळत आहे. शाहरूखवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू झाली.
https://twitter.com/sonugurjarr/status/1438346441538170881?s=20
सोशल मिडीयावर अनेकजण शाहरूखविरोधात संताप व्यक्त करत आहे. सध्या शाहरूखचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. यात शाहरूख पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत दिसत आहे. यात शाहरूख व इमरान खान हसत हसत गप्पा करताना दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्याचा पारा चांगलेच पेटला.
Retweet And . #BoycottShahRukhKhan pic.twitter.com/4U6E3voHCY
— Harish Sharma (@BeingHarish94) September 16, 2021
भारतात राहून शाहरूख पाकिस्तानचे कौतुक करतो, असा आरोप करत नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तसेच शाहरूखचा एक जुना व्हिडीओही ट्रेंडमध्ये आला. यात शाहरूख पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे कौतुक करत असल्याचे दिसत आहे. या सगळयाप्रकरणानंतर शाहरूखचा ‘पठान’ हा आगामी सिनेमा फ्लॉप करण्याची धमकी दिली.
https://twitter.com/Gaurav56215181/status/1438351364111822853?s=20
महत्त्वाच्या बातम्या
- ऊस तोडणी कामगारांनी ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

