Share

Salman Khan : ‘या’ मराठी चित्रपटामध्ये दिसणार बॉलिवूडचा भाईजान सलमान खान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेता आहे. सलमान खानचा चहाता वर्ग देखील खूप मोठा आहे. सलमान खानने हिंदी चित्रपटांसोबतच मराठी चित्रपटांमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. यापूर्वी सलमानने रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता तो परत एका मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

सलमान खान ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्ये काम करणारा आहे. त्याचबरोबर अशोक सराफ आणि जिनीलिया देशमुख हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशने केले आहे.

https://www.instagram.com/p/CXN66YhJa_E/?igshid=YmMyMTA2M2Y=

काही दिवसापूर्वीचं या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटामध्ये सलमान एका गाण्यामध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी या चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!