Share

जानेवारीत हे चित्रपट ठरले आहेत ‘ब्लॉकबस्टर’ , केली एवढी कमाई

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :   राजा बाबू हा चित्रपट 21 जानेवारी 1994 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २.३ कोटी रुपये इतके होते. गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या.

raja babu movie release in janewary
जानेवारी 2000 मध्ये आलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने 74 कोटींचा व्यवसाय केला होता. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा हा डेब्यू चित्रपट होता. त्या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.कहो न प्यार है

करण-अर्जुन हा चित्रपट 13 जानेवारी 1995 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ५३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६ कोटी रुपये इतके होते. सलमान खान, शाहरुख खान , अमरीश पुरी, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर हा सिनेमा राकेश रोशन यांनी दिग्दर्शन केले आहे.
Karan Arjun Movie Hits Dialogues
रंग दे बसंती हा चित्रपट 26 जानेवारी 2006 ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने 75 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट 28 कोटी रुपये इतके होते.  २००६ साली  रंग दे बसंती  हा चित्रपट ऑस्कर साठी नामांकित झाला. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ए. आर . रेहमान ने संगीत दिले होते. यात अमीर खान, माधवन, सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी , शर्मन जोशी, सोहा आली खान, वहिदा रेहमान यांच्या भूमिका होत्या.
rang de basanti

गुरु हा चित्रपट १२  जानेवारी २००७ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २२ कोटी रुपये इतके होते.

guru movie poster

यमला पगला दिवाना  हा चित्रपट १४ जानेवारी २०११ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट २९ कोटी रुपये इतके होते.
Yamla Pagla Deewanaअग्निपथ हा चित्रपट २६ जानेवारी २०१२  ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६३ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ७१ कोटी रुपये इतके होते.


रेस २  हा चित्रपट २५ जानेवारी २०१३ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १२७  कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ९४ कोटी रुपये इतके होते.

Race 2 Photosएयरलिफ्ट हा चित्रपट २२  जानेवारी २०१६ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने १६६  कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६८  कोटी रुपये इतके होते.

Airlift-Hindiहम आपके दिल में रहते हे हा चित्रपट २२  जानेवारी १९९९ ला रिलीज झाला होता. या चित्रपटाने ३६  कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाचे बजेट ६  कोटी रुपये इतके होते. अनिल कपूर, अनुपम खेर, जॉनी लिवर  आणि काजोल यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी  केले होते. चित्रपटाला अनु मलिक यांनी संगीत दिले होते.

Hum Aapke Dil Mein Rehte Hain

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!