Share

‘हे बाबर आणि त्यांचे सैन्य’  , बीएमसीच्या कारवाईवर कंगनाची ठाकरें सरकारवर टीका

Published On: 

मुंबई : कंगनाची जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. त्यावर कंगनाने ट्विट कर मुंबईशी तुलना पुन्हा पाकिस्तानशी केली आहे.

 

‘मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम’.असे ट्विट कंगनाने केले आहे.

दरम्यान कंगना रणौत चंदीगढला विमानतळावर दाखल झाली असून थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सुशांतची बहीण प्रियंकावरही गुन्हा दाखल

गृहमंत्री अनिल देशमुखांना धमक्यांचे फोन वर फोन

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!