टीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आवाहनाला सोशल मीडियात काही ठिकाणी वाहवा मिळते आहे तर काही लोकांकडून त्याची खिल्ली उडवली जाते आहे.

जळगावचे खासदार असणारे उन्मेष पाटील हे भाजपचे नेते असले तरी त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डल वरून मोदींची खिल्ली उडवणारी पोस्ट व्हायरल झाली.त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केल्यानंतर उन्मेष पाटील यांनी तत्काळ ती पोस्ट हटवली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

