Share

मराठा आरक्षणसंबंधी राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत

Published On: 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने राज्यात मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काल (मंगळवारी) काही निर्णय घेतले. त्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. तर सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवण्याबाबत विनंती करावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/405149293806257/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!