Share

दीदींच्या गडाला सुरुंग, भाजपची बंगालमध्ये मुसंडी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- देशातील ५४२ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रचंड जोर लावला होता. आता २०१४ मध्ये फक्त २ जागा असलेला बंगालमध्ये भाजपने तब्बल १७ जागांवर आघाडी घेतली आहे.

२०१४ मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत ४२ पैकी ३४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला ४, भाजपला २ तर डाव्या आघाडीला २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.दरम्यान,तृणमूल काँग्रेस २४ जागांवर आता आघाडीवर आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!