Share

मोठी बातमी : मुळशी धरणात बुडून पुण्यातील एमबीएच्या तीन तरुणांचा मृत्यू !

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्याजवळील प्रसिद्ध मुळशी धरण परिसरात फिरायला गेलेले तीनजण आज सकाळी धरणात बुडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश असून ते तिघेही भारती विद्यापीठ येथे एमबीए चे शिक्षण घेत होते. एका मुलीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धरणात बुडालेले तिघेही आपल्या ग्रुपसह मुळशी धरण परिसरात फिरायला गेले होते. त्यानंतर सकाळी ते धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले परंतु त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. दरम्यान त्यातील एका तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून इतर दोन तरुणांचा शोध सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!