Share

मोठी बातमी! थायलंडमध्ये गांजाच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता

Published On: 

थायलंड :   गांजा जवळ ठेवला आणि गांज्याची शेती केली तर कडक कारवाई केली जाते. पण आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. थायलंड मध्ये गांजाची शेती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. गांजला कायदेशीर मान्यता देणारा थायलंड हा पहिला आशियाई देश बनला आहे. थायलंड सरकारने कालच हा निर्णय घेतला आहे.

थायलंडला प्रामुख्याने गांजाच्या बाजारपेठेत अव्वल बनायचे आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे थायलंड सरकारने १ दशलक्ष गांज्याच्या रोपाचे वाटप करण्याची योजना सुरु केली आहे. याचा परिणाम काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर काही लोकांनी टीका केली आहे तर काही लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.

थायलंड मधील हवामान उष्णकटिबंधीय प्रकारचे असते. त्यामुळे हे हवामान गांजा पिकवण्यासाठी चांगले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गांजा शेतीची लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवाना चांगला नफा मिळणार आहे. “मतदारांना खूश करण्यासाठी आपले धोरण घाईघाईने राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकार हा निर्णय घेऊन  खूप मोठी चूक केली आहे असं तिथले नागरिक म्हणत आहेत”.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!