🕒 1 min read
मुंबई : राज्यात आता सर्वात मोठी पोलीस भरती होणार आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे. आज महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटची बैठक पार पडली आहे. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवकांसमोर भविष्यबाबत अस्थिरता निर्माण झाली होती. आता राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाईल असा निर्णय घेतल्याने भविष्यबाबतचा काळोख दूर झाला असून पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या युवकांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात!
महत्वाच्या बातम्या:-
- पूर्ण धंदा बसला होता पण लोकमंगलमुळे पुन्हा उभा राहिलो; नितेश अपराध यांची ‘कोरोना’ कहाणी
- विद्यार्थी संघटनांनी उपाययोजना सुचवाव्या, धमक्यांचे फोन करू नये
- वर्ध्यात आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित, जिल्हाधिकारी गृहविलगिकरणा
- वाशीम जिल्ह्याला हवे आहे अत्याधुनिक कोविड उपचार केंद्र, माजी आमदारांच्या मागणीला मिळेल का न्याय?
- मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी अन्यथा देशभर अधिक तीव्र आंदोलन करणार : काँग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
