सातारा : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदी निर्णयाच्या विरोधात राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी यासाठी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यात बंदी मोदी सरकारने त्वरित उठवावी अन्यथा देशभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/316219822943205/
महत्वाच्या बातम्या :
- उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत वादंग, एबीव्हीपीने केला दडपशाहीचा आरोप
- कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे पियुष गोयलांना पत्र
- वाशीम जिल्ह्याला हवे आहे अत्याधुनिक कोविड उपचार केंद्र, माजी आमदारांच्या मागणीला मिळेल का न्याय?
- वर्ध्यात आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित, जिल्हाधिकारी गृहविलगिकरणात
- मराठा आरक्षण : आंदोलकांना नोटिसा पाठवू नका, संभाजीराजेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

