Share

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ; फोटो शेअर करत पंजाब किंग्जने घेतली बंगळुरुची फिरकी

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्स संघाचा ३४ धावांनी पराभव केला. पंजाब संघाने दिलेल्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ केवळ १४५ धावांपर्यंत मजल मारु शकला. नवोदित गोलंदाज हरप्रीत ब्रारला अष्टपैलु कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यानंतर मैदानात एक मजेदार मुव्हेमेंट पाहायला मिळाला. मैदानावरील ख्रिस गेल आणि युजवेंद्र चहलचा शर्टलेस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाब किंग्जने ट्विटरवर एक फोटो शेअर करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची फिरकी घेतली आहे. शेअर केलेल्या फोटोत ख्रिस गेल आणि युजवेंद्र चहल शर्टलेस दिसत आहेत. धिप्पाड गेल आणि काडी पैलवान युजवेंद्र चहल बॉडी बिल्डिंगमधील पोझ देताना दिसतोय. पंजाब किंग्जने या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. या फोटातून दोन्ही संघातील लढतीत कोण भारी होते, हे या फोटोतून दिसून येते, असं तयांनी या फोटोला मजेदार कॅप्शन दिल आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!