Share

औरंगाबादेत बंदला प्रतिसाद; शहरातील मुख्य बाजारपेठ बंद

Published On: 

औरंगाबाद: शरद पवार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तर्फे औरंगाबादेत बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला शहरवासीयांनी प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडी ने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्यभरात गुरुवारी बंद पाळण्यात येत आहेत औरंगाबादसह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला.

औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ टिळक पथ, गुलमंडी, औरंगपुरा, सराफा बाजार मार्केट, शहागंज, जुना जुना मोंढा, जाधववाडी मार्केट ,बांबू मार्केट, राजाबाजार, यासह कॅनॉट मार्केट टीव्ही सेंटर शिवाजी नगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड ,कन्नड, पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यातही बंद पाळण्यात आला. बंदमुळे व्यवहार वर मोठा परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले मोठा परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1177123899017850880?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177123523388555264?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177114549658345472?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!