Share

बाळासाहेब थोरात व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात कऱ्हाडात कमराबंद चर्चा!

Published On: 

कराड:- काँग्रेसच्या विचारधारेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असलेले माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याचं अलीकडंच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विलासराव उंडाळकर नेहमी पुरोगामी विचारांसाठी ओळखले जायचे. त्यांनी सलग 35 वर्ष कराड दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं. 2004 च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होता. सहकार मंत्री म्हणून त्यांनी दमदार काम केलं होतं.

उंडाळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उंडाळे येथे गेले होते. त्यानंतर ते काल सायंकाळी कऱ्हाडला आले असता बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास कमरबंद चर्चा झाली. यावेळी प्रदेशाध्यक्षपदासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबादचे नामकरण याबाबत किंवा काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद असा फॉर्मुल्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले होते. त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. त्या चर्चेमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या हालचालींसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!