Share

#पक्षांतर : भाजप प्रवेशाबद्दल बजरंग सोनावणे म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. अस असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते बजरंग सोनावणे हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणे यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. काही दिवसांपूर्वी बजरंग सोनावणे आणि जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. परंतु खुद्द बजरंग सोनावणे यांनीच याविषयी भाष्य केले आहे.

बजरंग सोनावणे यांनी ‘डमधील अपात्र नगरसेवकांवरील सुनावणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बंगल्यावर ठेवली होती. या प्रकरणात मी याचिकाकर्ता आहे. त्यासाठी मी तिथे सुनावणीसाठी गेलो होतो. मात्र आपण सुनावणीसाठी गेल्यानंतर तिथे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आल्याचा दावा सोनावणे यांनी केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

निष्ठावंताना न्याय द्या, आयारामांमुळे व्यथित शिवसैनिकांनी रक्ताने लिहिले पक्षप्रमुखांना पत्र

साताऱ्याच्या बालेकिल्ला आमचाचं; पवारांचं शिवेंद्रराजेंना थेट आव्हान

#पक्षांतर : भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदार : विनायक मेटे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!