औरंगाबाद : शहरातच लसीचा पुरवठा होताच शहरातील तिन्ही लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा पुर्ण बोजवारा उडाला असुन, होणाऱ्या गर्दीतुन कोरानाचा फैलाव होऊ नये म्हणजे झाले.चार दिवसाच्या आवकाशानंतर शहरात आज कोरोनाची लस येताच शहरातील सर्वच केंद्रावर मोठी गर्दी झाली.
त्यामुळे मोठा गोंधळ उडुन सोशल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला, वाढती गर्दी पाहता या ठिकाणी पोलिसांना पाचारण करावे लागले. कोरोना पासुन बचावासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीची मोहीम हाती घेतली,
माञ कोरोना पासुन बचावाच्या तीन सुञांपैकी फिजिकल डिस्टन्सिगचा पैठणच्या तिन्ही कोरोना लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला आहे, त्यामुळे होणाऱ्या या गर्दीत कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणजे झाले असे शहरातील नागरिक बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण…’ सेहवाग कडून पृथ्वी शॉचं कौतुक
- ‘महाविकास आघाडीची शेतकऱ्यांच्या बांधावर बि – बियाणे योजना हवेत विरली’
- ‘बचपन के बिछडे आयपीएलमे मिले’ अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या ‘स्कूलमेट’
- एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही-पटोले
- मोठी बातमी : भारतातून ‘या’ देशात गेल्यास 5 वर्षांचा कारावास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

