Share

Arvind Sawant | “रात्रीस खेळ चाले!”, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंंत्र्यांच्या भेटीवर अरविंद सावंतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

Arvind Sawant | मुंबई : काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, यावर खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, उपमुख्यमंत्र्यांना रात्रीचे कटकारस्थान करण्याची सवय आहे. आतापर्यंत जे कट कारस्थान रचली ती रात्रीच्या अंधारात रचली आणि वेशांतर करुनच केली असा टोला अरविंद सावंत यांनी फडणवीस यांना लगावला आहे. या शिवाय माजी मुख्यमंत्री यांनी स्वतः काल परवा मला बदला घ्यायचा होता, असं स्पष्ट म्हटलं होतं, असं सावंत म्हणाले.

तसेच, एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्या विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, हे त्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे यांना झोंबलं आहे, म्हणून ही प्रतिक्रिया आली असल्याचं देखील अरविंद सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!