Share

संतापजनक! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण

Published On: 

पुणे : येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने एका महिला सरपंचाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची सविस्तर माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे.

ही घटना पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असे आहे.

दरम्यान या घटनेची महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोपही त्यांनी लगावला आहे. या घटनेवरूनच आता भाजपकडून राष्ट्रवादी पक्षावर टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!