Share

Anil Parab | किरीट सोमय्या नारायण राणेंच्या घरी हातोडा का नेत नाहीत?, अनिल परबांचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

Anil Parab | मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiyaa) काल दापोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एक रिसाॅर्ट जमीनदोस्त होणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली असून सोमय्या यांना खोचक सवाल केला आहे.

काल हातोडा घेऊन निघालेल्या किरीट सोमय्या यांना, नारायण राणे, सुभाष देशमुख यांच्या घरावर हातोडा का चालवत नाहीत, असा सवाल अनिल परब यांनी केला आहे. तसेच, तसंच सोमय्यांविरोधात फौजदारी दावा दाखल करणार असल्याचंही परब यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, “चला”, ठाकरे सरकारचा घोटाळ्यांचे स्मारक, “ट्वीन रिसॉर्ट तोडूया” , आज पहाटे ३.३० वाजता दापोली पोहोचलो, १० वाजता दापोली पोलिस स्टेशन, ११ वाजता सी कोंच रिसॉर्ट / साई रिसॉर्ट, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पडण्याची शक्यता नव्हती कारण ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट व सीकोंच दोन्ही रिसॉर्ट गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरले आहेत. यापैकी सिकोंच रिसॉर्टवर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!