पंढरपूर : काहीच दिवसांपुर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली आहे. कोरोनामध्ये दबल्या गेलेल्या बळीराजाला काद्यांमुळे थोडा आधार मिळत असताना अचानकपणे निर्यातबंदी केल्याने बळीराजा पुन्हा खाईत लोटला गेला आहे. ही निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आज कॉंग्रेसच्यावतीने पंढरपूरात आंदोलन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काद्यांचा हार घालून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार आणि मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/674645346740345/
महत्वाच्या बातम्या :
- सिनेसृष्टी ‘गटार’ नाही, सामनाने केले जया बच्चन यांच्या भूमिकेचे समर्थन तर कंगनाला काढला चिमटा
- शरद पवारांकडे जर एल्गार परिषदेबाबत काही दस्ताऐवज असतील तर ते खोटे आहेत
- के.के.रेंज संदर्भात शरद पवार व राजनाथ सिंह यांची गुरुवारी दिल्लीमध्ये बैठक!
- नवी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक; मराठा क्रांती मोर्चा तर्फे बुधवारी नवी मुंबईत आंदोलन
- शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि हक्कांसाठी हे आंदोलन सुरु राहील; निर्यातबंदी उठवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

