🕒 1 min read
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे फोटो अमृता यांनी इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये अमृता फडणवीस यांचा सहभाग होता. आपल्याला या शोमध्ये सहभागी होऊन खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर लिहि


