मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची विजेती असलेली वनिता खरात सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.‘कबीर सिंग’ या चित्रपटात वनिताने शाहीद कपूरच्या घरी काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. प्रसिध्द होण्यासाठी फक्त एकच सीनच पुरेसा असतो, हे वाक्य वनिताबद्दल खरं ठरलं आहे.
https://www.instagram.com/p/CMfBlr4JODn/?utm_source=ig_web_copy_link
काही दिवसांपूर्वी वनिता खरातने आपल्या वजनाचा न्यूनगंड न बाळतगता ‘न्यूड’ फोटो शेअर केला होता. वनिता खरातने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना यासोबत एक पोस्टही लिहिली होती. वनिता म्हणाली की,’मला माझ्या आवडी, माझा आत्मविश्वास, माझ्या शरीरावर गर्व आहे. कारण मी मी आहे…!!!’
https://www.instagram.com/p/CMXTIIjpFIV/?utm_source=ig_web_copy_link
नुकताच वनिताचा आणखी एक नवीन बोल्ड फोटोदेखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत वनिताचा घायाळ करणारा अंदाज दिसून येतोय. एका ब्रँडसाठी वनिताने हा फोटोशूट केला आहे. डीप नेक टॉप, फंकी जॅकेट, गळ्यात सिल्व्हर चैन आणि चेहऱ्यावर हावभाव असा हा वनिताचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

