Share

“ज्या पक्षाने माझ्यासारख्या अतिसामान्य…”, अमोल मिटकरी यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१० जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीटरवर भावूक पोस्ट केली आहे. “आज माझ्या पक्षाचा २३ वा वर्धापन दिन. ज्या पक्षाने माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला आमदार केले त्या पक्षाबद्दल काय आणि किती लिहु? साहेबांच्या नेतृत्वात आम्हीं सर्व नव्या जगाचा अभ्यास करतो आहोत हि गोष्ट साधी नाही. पक्ष स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व सामान्य लोकांना व अठरापगड जातींना नेहमीच संधी दिली. एकेकाळी “इवलेसे” रोपटे असणाऱ्या या पक्षाची वाटचाल आज वटवृक्षाकडे होते आहे. तळागाळातील माणसापर्यंत विकासाचा विचार व दृष्टिकोन ठेवणाऱ्या पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा.”, अशी पोस्ट मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजप तसेच मनसेकडून राष्ट्रवादी पक्ष तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सतत टार्गेट केले जात आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण केले असल्यचा आरोप सतत विरीधकांकडून केला जात आहे. त्यामुळे मविआ विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष नेहमीच पहावयास मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!