Share

IPL 2022 : तेरी झलक मोईन अली…! CSKच्या संघात आनंदाचं वातावरण; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे आयपीएल २०२२च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जसाठी उपलब्ध नसलेला मोईन अली काही दिवसांपूर्वी भारतात आला होता. आता त्याने तीन दिवसांचे क्वारंटाइनही पूर्ण केले आहे. क्वारंटाइन पूर्ण केल्यानंतर, हा अष्टपैलू खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत सामील झाला आहे, ज्याची एक झलक फ्रेंचायझीने सोशलवर शेअर केली.

पहिल्या सामन्यात मोईन अलीच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई सुपर किंग्जला फटका सहन करावा लागला व्हिसा झाल्यानंतर मोईन अली गुरुवारी भारतात पोहोचला आणि त्यानंतर क्वारंटाइन पूर्ण केले. तो आता संघाच्या पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल.

गेल्या मोसमात मोईन अलीने सीएसकेसाठी अनेक झंझावाती खेळी खेळल्या आणि यावेळीही अशीच कामगिरी अपेक्षित आहे. केकेआरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी ढेपाळली. संघाची टॉप ऑर्डर लवकर तंबूत परतली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने जबरदस्त अर्धशतक झळकावून सन्मानजनक उभारली.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!