Share

चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत

Published On: 

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. एका वर्षात अक्षयचे ४ ते ५ चित्रपट प्रदर्शित होतात. करोनामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ठकलण्यात आल्या आहेत. अनेक निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांना करोनाचा फटका बसला आहे. मात्र अशातही अक्षयची कमाई जोरदार सुरू आहे. इतकंच नव्हे तर त्याने मानधनाची रक्कम वाढवल्याची चर्चा आहे.

अक्षयने नुकतीच त्याच्या मानधनाची रक्कम ९९ कोटी रूपयांवरून १०८ कोटी रूपये केली होती. आता अक्षयने २०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाच्या मानधनाची रक्कम वाढवत १३५ कोटी रूपये इतकी केली आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे.

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने साध्याच ‘बेल बॉटम’चे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. तर नेहमी प्रमाणेच अक्षय कुमारचे बरेच चित्रपट येत्या दोन वर्षात प्रदर्शित होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!