Share

अजित पवारांनी ५० कोटी वाटून सत्ता मिळवली ; रंजन तावरे यांचा आरोप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणली. पण विरोधी सहकार बचाव पॅनलला हा निर्णय मान्य नाही. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर आणि दहशतीच्या बळावर निवढणूक जिंकल्याचा आरोप सहकार बचाव पॅनलचे प्रमुख आणि कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे.

सत्तेच्या माध्यमातून अजित पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली आहे. या निवडणुकीत ५० कोटी वाटले असल्याचा आरोपही रंजन तावरे यांनी अजित पवारांवर केला आहे. दरम्यान, रंजित तावरे यांनी केलेल्या आरोपांवर अजून अजित पवारांची कोणतेही स्पष्टीकरण आलेली नाही.

तावरे म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत सत्तेचा प्रचंड गैरवापर केला. तब्बल सहा दिवस उपमुख्यमंत्री बारामतीत होते. त्यांनी मतदारांना दमदाटी केली. कोणाला नोकरीवरून काढू, कोणाचं पाणी बंद करू, अशा धमक्या दिल्या असल्याचंही तावरे यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!