Share

मोदी प्रसिद्धीसाठी आपल्या आईचाही वापर करतात : अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोदी प्रसिद्धीसाठी आपल्या आईचाही वापर करतात अशी जोरदार टीका केली आहे. इंदापूर येथे घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्धीसाठी नेहमी उतावळे असतात. त्यामुळे प्रसिद्धीसाठी ते आपल्या आईचाही वापर करतात. नरेंद्र मोदी जेव्हा आपल्या आईला भेटायला जातात तेव्हा मीडियाची फौज घेऊन जातात. घराबाहेर बसून आईसोबतचे फोटो काढून घेतात. प्रसिद्धीसाठी आईचा वापर करणे बरोबर नाही. आईला भेटायचे असेल तर चार भींतीत भेटा. ही नौटंकी कशाला करता?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!