Share

‘अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढल्यानंतर बीसीसीआय (BCCI)ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणारी टी-२० मालिका पुढे ढकलली असली तरी तीन कसोटी सामन्यांची मालिका आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया 10 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये अजिंक्य रहाणेच्या संघातील स्थानाबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र मुंबई कसोटीत न्यूझीलंडचा पराभव करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग असेल, असे स्पष्ट केले आहे.

रहाणेला कोणीही न्याय देऊ शकत नाही, असे कोहली म्हणाला. रहाणेला काय करावे आणि काय करू नये हे माहीत आहे. ज्यांनी तुम्हाला कठीण काळात साथ दिली त्यांना तुम्ही साथ दिली पाहिजे. इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात यावर आधारित आम्ही खेळाडूंना समर्थन देत नाही.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या काही आठवडे आधी हे विधान आले आहे. अशा स्थितीत रहाणेचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी 20 जणांच्या संघात समावेश केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता रहाणेचे भवितव्य निवडकर्त्यांच्या हाती आहे.

महत्वाच्या बातम्या 

भारताचा विजय! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने कसोटीसह जिंकली मालिका

लवरकरच जाहीर होणार द. आफ्रिका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ; रहाणेला मिळणार डच्चू

‘आमच्यासाठी पुनरागमन करणे अवघड पण..,’ न्यूझीलंडच्या खेळाडूचे विधान

रविचंद्रन अश्विनचा मोठा विक्रम; रिचर्ड हेडलीशी केली बरोबरी

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या ‘त्या’ विक्रमावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!