Share

अहमदाबाद IPL फ्रँचायझीला मिळणार ग्रीन सिग्नल

Published On: 

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र ख्रिसमसचे आनंदमयी वातावरण आहे. अशातच बीसीसीआय (BCCI) सीव्हीसी कॅपिटल्स ग्रुपसाठी सांता बनले आहे. बीसीसीआयच्या उच्च पदावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड पुढील ४८ तासांत सीव्हीसी कॅपिटल्स अहमदाबाद  फ्रँचायझीला ग्रीन सिग्नल देईल.

तीन-सदस्यीय कायदेशीर समितीने CVC कॅपिटलला मान्यता दिली आहे आणि त्यांना आता बोर्डाकडून आवेदन पत्र जारी केले जाईल. लवकरच औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.

बेटिंग कंपन्यांमधील कथित गुंतवणुकीवर सीव्हीसीकडे बोट दाखवल्यानंतर बीसीसीआयने आरोपांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय कायदेशीर समिती नेमली आहे. आता नियुक्त केलेल्या समितीने अहमदाबाद फ्रँचायझीसाठी CVC कॅपिटलच्या मालकीला ग्रीन सिग्नल दिला आहे.

अहमदाबाद फ्रँचायझीबाबत निर्णय घेण्यास उशीर झाल्यामुळे BCCI ने आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव पुढे ढकला  आहे. 25 ऑक्टोबर रोजी दोन नवीन फ्रँचायझींच्या घोषणेनंतर, बीसीसीआयने आयपीएल 2022 चे भविष्य आणि इतर गोष्टींबाबत काही महत्त्वाच्या तारखा दिल्या होत्या.

बीसीसीआयने सर्व विद्यमान 8 फ्रँचायझींना 30 नोव्हेंबरपूर्वी त्यांचे रिटेन्शन अंतिम करण्यास सांगितले होते. फ्रँचायझीने या मुदतीचे पालन केले. 25 डिसेंबर- मेगा-लिलावापूर्वी दोन विद्यमान फ्रँचायझींना त्यांच्या 3 स्वाक्षऱ्यांना अंतिम रूप देण्याची अंतिम मुदत आता 15 जानेवारी किंवा त्यापुढे ढककली जाणार आहे. बीसीसीआयने असेही ठरवले होते की आयपीएलचा  मेगा लिलाव जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण केला जाईल परंतु आता हा लिलाव फेब्रुवारीमध्येच पूर्ण होईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!