🕒 1 min read
“अंधार फार झाला आता दिवा पाहिजे , अफजलखान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे . शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला , दहा दिशांच्या तेजातून अरुणोदय जाहला . ‘जय भवानी!!, जय शिवाजी !!!.” अश्या शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवराज्याभिषेक आज उत्साहात साजरा होत आहे. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाडय़ांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांना या वेळी मानवंदना देण्यात येत आहेत. राजकीय नेत्यांनी सुद्धा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे ,
अफजलखान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे .
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला ,
दहा दिशांच्या तेजातून अरुणोदय जाहला .
‘जय भवानी!!, जय शिवाजी !!!. #ShivajiMaharaj #shivrajyabhishek pic.twitter.com/cPcW9udcI1— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 6, 2018
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।#शिवराज्याभिषेक_सोहळा #Shivrajyabhishek pic.twitter.com/JGuMA91lqx— Ramdas Tadas (@RamdasTadasMP) June 6, 2018
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
।। जय भवानी जय शिवाजी ।। pic.twitter.com/D0e9agsx9w
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 6, 2018
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ! pic.twitter.com/kXRvQQ9iUR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 6, 2018
उत्सव सार्वभौमत्वाचा, उत्सव शिवराज्याभिषेकाचा!
सर्वांसाठी आपले, अर्थात माझे राज्य-स्वराज्य निर्माण करून शिवशक स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!! #शिवराज्याभिषेक pic.twitter.com/wQThRWIMqg— Supriya Sule (@supriya_sule) June 6, 2018
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #shivrajyabhishek pic.twitter.com/VYLZvpkvwS
— Ashok Chavan (@AshokChavan1958) June 6, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
