Share

चुकीचे दावे करणाऱ्या ‘अरिहंत ॲन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ ‘शीतल आयुर्वेद भांडार’वर गुन्हा दाखल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज मध्यमामध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहे. राज्य शासनाने याबाबत कठोर पावलं उचलणार आहे अशी स्पष्ट ताकीद दिली असूनही अफवांच पेव पूर्णपणे थांबलेलं नाही.

अफवांमध्ये काही विक्रेत्यांनी कोरोनाच्या व्हायरसवर इलाज आसल्याचा दावा करण्यात येत आहे. आता अश्याच एका विक्रेत्यावर सरकारकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची दिशाभूल करण्यात येणाऱ्या उत्पादक आणि जाहिरातदारांवरही कारवाई करण्यात येईल असा इशारा सरकारने दिला आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाने ही माहिती दिली आहे, ‘काही उत्पादक-जाहिरातदारांकडून विशिष्ट प्रकारच्या गादी-सोफ्याचा वापर, विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा. अशा ‘अरिहंत ॲन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’, शीतल आयुर्वेद भांडार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल- मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे’ 

 

‘कोरोना संदर्भात शासनाकडून व्यापक जनजागृती. मात्र, चुकीचा दावा करुन दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे निदर्शनास. असे उत्पादक-जाहिरातदारांवर आणि जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!