🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : तेलुगू अभिनेत्रीने रस्त्यावर टॉपलेस होत ‘कास्टिंग काऊच’ मागणीचा विरोध केला. हैदराबाद येथील तेलुगू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या परिसरात तिने टॉपलेस होऊन कास्टिंग काऊचचा निषेध केला.
#Hyderabad: A Telugu actress took off her clothes in public at Telugu Film Chamber Of Commerce, she alleges that she has not been given a fair chance at work and that women are being exploited sexually by producers, members of Film Chamber. pic.twitter.com/z2Z9Zr465M
— ANI (@ANI) April 7, 2018
सिनेमात काम करण्यासाठी योग्य संधी दिली जात नाही. उलट शोषण केले जाते असा आरोप या अभिनेत्रीने केला. तसेच टॉपलेस होऊन तिने पुरुषी मानसिकतेचा निषेधही केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

