Share

आमिर खानचा मुलगा सिनेमाच्या ऑडिशन मधून रिजेक्ट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नेपोटीझम आणि बॉलीवूड मधील स्टार किड्सच लॉन्चिंग हे मुद्दे नेहमीच चर्चेत असतात. यामध्ये जूनमध्ये घडलेल्या सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणांमध्ये इंसाईडर विरुद्ध आउटसाईडरस या वादाने चांगलाच जोर धरला होता. अभिनेत्यांच्या मुलामुलींनी चित्रपटांमध्ये प्रदार्पण करणं, या स्टार किड्स साठी बॉलिवूडमध्ये विशिष्ट दिग्दर्शकांनी त्यांना लॉन्च करणे हे काही नवीन नाही. मात्र यामध्ये देखील अनेक अपवाद असल्याचे दिसून येतं.

याचे उदाहरण म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खान यांचा मुलगा जुनैद हा ठरला आहे. जुनैद हा बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहात थियेटर करतो आहे. तर अलीकडेच जुने दहा मल्याळम सिनेमा इश्क च्या रिमेक साठी तयारी करत असल्याचं सांगितलं होतं मात्र या सिनेमासाठी ऑडिशन दिल्यानंतर त्याला ही भूमिका मिळाली नसून त्याला रिजेक्ट करण्यात आला आहे.

थेटर मध्ये अभिनय करताना तो चित्रपटांसाठी ऑडिशन देतो आहे मात्र आमिर खान जुनेद मला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाहीत. मुलाने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याबद्दल आमिर खान यांनी आपलं मत व्यक्त करताना मला वाटते की त्याच्यावर हे अवलंबून आहे. त्याने आपल्या आयुष्यात जागावे आणि स्वतःचे निर्णय घ्यावेत. मी सगळं काही त्याच्यावर सोडला आहे तो थियेटर करतो आहे आणि चांगलं काम करतोय तो स्वतःचा मार्ग स्वतः बनवू शकतो. असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

PROMOTED CONTENT

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!