Share

रोजगार आणि उत्पन्नला चालना द्यायची असेल तर चालू वर्षाचा इनकम टॅक्स सरकारने रद्द करावा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच संकट दिवसेंदिवस गहिरं होत आहे. राज्यात आणि देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सरकारने कोरोनाचा फैलावाला आळा घालण्यासाठी लॉक डाऊन जाहीर केलं आहे.

या लॉक डाऊन किंवा बंदीमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. लोकांना आपली रोजीरोटी कामावनेही अडचणीचे झाले आहे. तसेच कोरोनाच्या नंतर जेव्हा बंदी उठवली जाईल तेव्हा देशासमोर मंदी आणि बेरोजगारी अशे गंभीर प्रश्न असतील असे भाकीत जवळपास सर्वच अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे.

आता याच गोष्टीचा दाखला घेऊन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी रोजगार आणि उत्पन्नला चालना द्यायची असेल तर चालू वर्षाचा इनकम टॅक्स अर्थात आय कर सरकारने रद्द करावा अशी मागणी केली आहे. याबाबतच आपलं मत व्यक्त करताने त्यांनी माध्यमांमधील एका बातमीचा संदर्भही दिला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!