मुंबई : अमीर खान ची मुलगी आयरा खान २५ वर्षांची झाली आहे. वाढदिवस साजरा करत असताना बिकीनिवरील फोटो आयरा खानने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. बिकीनिवरील पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आयराला ट्रोल करायला सुरवात केली. वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्त्या विझवतानाचा एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. या फोटोवरूनच आता तिला ट्रोल केले जात आहे.
रविवारी ८ मे रोजी अमीर खान ची मुलगी आयरा खान हिने २५ व वाढदिवस साजरा केला. सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. अमीर खानने आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी पूल पार्टीचे आयोजन केल्याचे दिसत आहे.
आयरा खानचे फोटो पाहून ट्रोल करणाऱ्यांचे लक्ष सर्व आयरा खानच्या फोटोकडे वेधले आहेत. ट्रोल करणाऱ्यांनी ही संधी न सोडता त्यांना ट्रोल करण्यास सुरवात केली. बिकनी मध्ये केक कापल्यामुळे ट्रोलर्सचे आयराने लक्ष वेधून घेतले आहे.
पूल पार्टी असल्यामुळे अमीर च्या अंगावर देखील शर्ट दिसत नाही. त्याचा मुलगा आझाद देखील त्याच्यासोबत दिसत आहे. आयरा खान अजुनपर्यंत कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. तरीपण आयरा खूप प्रसिद्ध आहे. आयरा खान ही सोशल मिडीयावर खूप अॅक्टीव्ह आहे. ती सोशल मिडीयावर तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असते.
महत्त्वाच्या बातम्या :


