Share

‘भारत बंद’ला आपचा पाठींबा : केजरीवाल संपुर्ण मंत्रीमंडळासोबत पोहचले आंदोलनस्थळी

Published On: 

नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

दरम्यान, या आंदोलनाला तसेच कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे.शिवसेना,कॉंग्रेस,राष्ट्रवादीसह आम आदमी पक्षाने देखील पाठींबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी आंदोलनस्थळी पोहोचले आहे. सोबतच पार्टीचे संपुर्ण कॅबिनेट मंत्री सुद्धा सिंधु बॉर्डरवर पोहोचले आहेत.

आम आदमी पार्टी सुद्धा 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ला समर्थन करणार आहे. केजरीवाल यांनी रविवारी देशातील शेतकऱ्यांना भारत बंद मध्ये सहभाग घ्यावे अशी विनंती केली होती. तसेच 8 डिसेंबरला शांतीपुर्वक भारत बंद करू असे सुद्धा आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!