Share

पुण्यात बेड्सच्या समस्यांसाठी उद्या खाजगी हॉस्पिटल चालक, मालक यांची बैठक घेणार

Published On: 

पुणे : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरला भेट देत आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. ससूनमध्ये सद्या ४५० बेड्स आहेत यात पुण्यातील कोरोना स्थिती बघता आणखी ४०० बेड्सची वाढ करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. यासोबतच डॉक्टरांची देखील कमतरता भासत आहे.

आता ससूनमध्ये एकूण २१३ डॉक्टर्सची गरज आहे. त्यांना २.२५ लाख इतके प्रति महिना वेतन देण्यात येईल अशी माहिती देखील राजेश टोपेंनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात बेड्सची मोठी समस्या जाणवत असून उद्या खाजगी रुग्णालय चालक-मालकांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/960244017811515/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!