Share

मनसेच्या दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

Published On: 

मुंबई – मनसेच्या बाळा नांदगावकर आणि आदित्य शिरोडकर यांच्यात राजगड कार्यालयातील बैठकीत बैठकीत शाब्दिक चाल्मक झाल्याची खात्रीशीर बातमी TV9 MARATHI या वृत्तवाहिनीने दिली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसापूर्वी बाळ नांदगावकर यांनी एका मुलाखतीत मनसेशी सलग्न असलेल्या संस्था आणि संघटना पक्षाचे काम करत नसल्याचे म्हत्लाले होते. याच मुद्द्यावरून नांदगावकर आणि शिरोडकर यांच्यात शाब्दिक चकमक ऊडाल्याची माहिती आहे .

२३ जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक पक्षाचे कार्यालय असलेल्या राजगड या कार्यालयात ही  बैठक आयोजीत करण्यात आली होती . तिथेच नांदगावकरांच्या मुलाखतीनंतर दोघे पहिल्यांदा समोर-समोर आले होते.

दरम्यान शिवसेनेनेही २३ जानेवारीला उद्धव ठाकरेंचा सत्कार आणि वचनपूर्ती समारंभ ठेवल्याने आपला मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी मनसे पदाधिकार्यांवर असेल .

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!