Share

जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची वर्णी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद अनुक्रमे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार करणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!