Share

राष्ट्रवादीने आता बारामतीच्या बाहेर निवडणूक लढऊ नये : संजय काकडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. देशासह राज्यात कॉंग्रेस आणि सहकारी पक्षांना जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावर भाजप खासदार संजय काकडे यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला सल्ला दिला आहे.

झाल्याची भाजप खासदार संजय काकडे यांनी ‘काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला आहे, शिवाय राष्ट्रवादीनेही आता आत्मपरीक्षण करावं, बारामती सोडून त्यांनी कुठंच उभा राहू नये असा सल्ला त्यांनी शरद पवारांना दिला आहे. तसेच लाव रे व्हिडिओ म्हणणाऱ्यांनी आता व्हिडिओ एकट्याने पाहत बसावं अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही संजय काकडेंनी निशाणा साधला.

दरम्यान, संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!