Share

‘रंगेल’ आसाराम बापूचा लवकरच बायोपिक येणार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसाराम बापूवर लवकरच बायोपिक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहीलेल्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर चित्रपट तयार केला जाणार आहे.

“उशीनर मजूमदार यांचं पुस्तक मी वाचलं आहे. या पुस्तकात पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेतला कसा लढविला होता हे देखील वाचलं. पी.सी. सोलंकी यांनी हा खटला जिंकत पीडित मुलीला न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या कामामुळे प्रभावित होऊन बायोपिक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुनील बोहरा यांनी सांगितलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!