Share

१२ व्या IPL चे वेळापत्रक जाहीर ; 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बीसीसीआयने  IPL (इंडियन प्रीमियर लीग) च्या १२ व्या पर्वाच्या पहिल्या दोन आठवड्याचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. येत्या २३ मार्चला चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या लढतीने IPLचा शुभारंभ होणार आहे.

23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान एकूण 17 सामने घोषित करण्यात आले आहेत. दोन आठवड्यात सर्व संघ किमान चार सामने खेळतील, जाहीर केल्या गेलेल्या तारखा बदलू शकतात असेदेखील सांगण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!